Skip to content

प्रतिज्ञापत्र

AFFIDAVIT

म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र होय. विविध ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेताना/माहिती भरताना वेगवेगळ्या स्वरूपाचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागते. आपण सांगितलेली माहिती खरी आहे हे पटवून देण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहावे लागते. थोडक्यात, अल्पभूधारक असल्याचे प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंब असल्याचे शपथपत्र, ह्यात चे प्रमाणपत्र, इत्यादी तहसील कार्यालयात या शब्दांचा वापर जास्त झालेला जाणवतो.

BHADE HARIDAS PANDHARI_SC1

वेगवेगळ्या स्वरूपाचे लागणारे प्रतिज्ञापत्र