Resident certificate रहिवास दाखला
आवश्यक कागदपत्रे
1.अर्जदाराचे छायाचित्र
2.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.
4.वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
5.रहिवासाचा पुरावा
रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
6.मालमत्तेच्या मालकीबाबत दाखला
पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मतदार यादीचा उतारा / मालमत्ता नोंदणी उतारा
विवाहित स्त्री – विवाहाचा दाखला
विवाहित स्त्री – पतीच्या रहिवासाचा दाखला
रहिवास दाखल्यासाठी अधिकमाहिती साठी वेबसाईट
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-