दस्तऐवज सेवाकेंद्र सुरु करण्यासाठी आवश्क पात्रता
वय : सेवाकेंद्र मागणी करता त्याचे वय 18-60 आसवे.
शिक्षण : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाच्या SSC/HSC/पदवीधर असावा.
इतर आवश्यक :
- स्थानिक मराठी भाषा लिहिण्यात आणि वाचण्यात कौशल्या असावा.
- इग्रंजी भाषा आणि कॉम्प्युटर कौशल्याची माहिती असणे गरजेचे आहे.
- CSC सेवाकेंद्र / महा ऑनलाईन-आपले सरकार सेवा केंद्र / कॉमन सर्विस सेंटर येणारे प्रथम प्रधान्य असेल .

आवश्यक लागण्यारे सेवा केंद्र वस्तू खालीलप्रमाणे
- जागा : १००-१५० वर्ग मीटर जागा किवा दुकाना.
- ऑपरेटिंग सिस्टम पिसी (OS) :

Operating System
Windows-XP SP2/Win7/Win8/win10

Computer
C2D- To- i3, i5, i7 etc

Scanner
Cannon, Hp-A4 San Size

Web Camera

Printer
LaserJet, Ink Jet, etc..

Internet
Broadband, 4G/3G

Biometric
IRIS Certified scanner for banking services

UPS Battery
At least 5-hour power supply in km