सार्वजनिक बांधकाम विभाग
कंत्राटदार वर्ग यांची नोंदणी व नूतनीकरण (वर्ग ४ व ४ अ )
कंत्राटदार वर्ग यांची नोंदणी व नूतनीकरण वर्ग ५ ,५ अ व ६
कंत्राटदार वर्ग यांची नोंदणी व नूतनीकरण वर्ग ७ ,८ अ व ९
रास्ता ओलांडून जाणाऱ्या वाहिन्या साठी ना हरकत प्रमाणपत्र
2. बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी
3. वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
4. वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
5. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
6. पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
7. पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
8. आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
9. सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
10. सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
1.जन्म प्रमाणपत्र देणे
2.मृत्यू प्रमाणपत्र देणे
3.विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे
4.मालमत्ता कर उतारा देणे
5.थकबाकी नसलेबाबत दाखला देणे
6.दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र देणे / वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र देणे
7.झोन दाखला देणे
8.भाग नकाशा देणे
9.बांधकाम परवानगी देणे
10.जोते प्रमाणपत्र देणे
11.भोगवटा प्रमाणपत्र देणे
12.नळ जोडणी देणे
13.जलनि:सारण जोडणी देणे
14.अग्निशमन ना हरकत दाखला देणे
15.अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे
2.मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
3.दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
4.दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे
5.दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.
6.नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून देणे.
7.दस्तनोंदणीकरणे
8.विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला देणे.
9.इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष कायदा,१९५४अंतर्गत नोदणी करणे.
10.दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे.
11.विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे.
12.सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताची नक्कल देणे
13.मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे,परत घेणे व उघडणे.
14.विशेष विवाह कायदा,1954 अन्वये विवाह संपन्न करणे.
15.सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे.