राज्य उत्पादन शुल्क विभाग
1).तात्पूरती एक एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती जागेची नोंदणी
तात्पूरती एक एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती (आयात केलेले पेय विदेशी मद्य आणि भारतीय बनाबनावटीचे पेय विदेशी मद्याच्या विक्रीसाठी (ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे.) मंबु ई विदेशी मध्य नियम 1953 अंतर्गत नमुना फॉर्म एफ.एल-4 अनुज्ञप्ती मंजूर करणे.)
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत भारतीय बनावटीचे पेय आणि मद्याची परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची (ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे.) क्लबच्या आस्र्आस्थापनेवर विक्री करण्यासाठी नमुना फॉर्म एफ.एल-4 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत भारतीय सीमा शुल्क हद्दीतून पेय विदेशी मद्य बाहेर काढणे (ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे. )भारतीय बनावटीचे पेय मद्य विक्री करण्यासाठी व्यापार आणि आयातीसाठी नमुना फॉर्म एफ.एल-1 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत भारतीय बनावटीचे पेय आणि मद्याची परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची (ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे. ) हॉटेल आस्र्आस्थापनेवर विक्री करण्यासाठी नमुना फॉर्म एफ.एल-3 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
तात्पूरती एक एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती ( मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतगगत क्लबमध्ये नमुना फॉमग एफ.एल.डब्लल्यु.-4 वाईन विक्रीसाठी अनुज्ञप्ती मंजूर करणे.)
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत बीअर किंवा वाईन अथवा दोन्हींची सीलबंद स्वरूपातील विक्री करण्याकरता फॉर्म एफएल/बीआर-2 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
विशेष परवाना आणि अनुज्ञप्ती नियम 1952 अंतगगत सौम्य मद्य किंवा वाईन अथवा दोन्हीही यांची खुली आणि सीलबंद स्वरूपातील हॉटेल/कॅन्टीन /क्लबच्या आस्थापनेवर विक्री करण्याकरता नमुना फॉर्म ई अनुज्ञप्ती मंजूर करणे.
विशेष परवाना आणि अनुज्ञप्ती नियम 1952 अंतर्गत वाईनच्या विक्री करण्याकधरता नमुना फॉर्म ई-2 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
मंबुई मद्य नियम 1953 अंतर्गत वाईनच्या सीलबंद विक्री करण्याकरता नमुना फॉर्म एफ.एल.डब्लल्यु.-2 अनुज्ञप्ती मंजूर करणे
मंबुई मद्य नियम 1953 अंतगगत महाराष्ट्र राज्यात देशीमद्याची खरेदी, बाळगणे, वाहतुक आणि पिण्याकरिता एकदिवसीय नमुना फॉम सीएल-सी परिाना मंजूर करणे.
मंबुई मद्य नियम 1953 अंतगगत महाराष्ट्र राज्यात देशीमद्याची खरेदी, बाळगणे, वाहतुक आणि पिण्याकरिता एकदिवसीय नमुना फॉम एफएल-एफ परवाना मंजूर करणे.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्य आधण देशी मद्य खरेदी, बाळगणे, वाहतुक आणि पिण्याकरिता वार्षिक अथवा आजीवन फॉम एफएल-एक्ससी नमुन्यातील परवाना मंजूर करणे
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत वाईन सीमा शुल्क हद्दीतून बाहेर विक्री धिक्री करण्यासाठी नमुना फॉर्म एफ.एल.डब्लल्यु-1 अनुज्ञप्ती मंजूर करणे.