कामगार विभाग
1. दुकाने आणि अस्थापना नोंदणी
2. दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
3. कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
4. कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
5. कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
6. बिडी आणि सिगार (नोकरीच्या शर्ती) वर्कस अधिनियम 1966 अंतर्गत औद्योगिक वस्तुंची नोंदणी.
7. कारखाना नोंदणी
8. कारखाना नूतनीकरण
9. मालकी हक्काचे हस्तांतरण, बाष्पके संचालनालय
10. प्रमाणपत्राची नक्कल करणे, बाष्पके संचालनालय
11. इमारत व इतर बांधकाम मजूर(नोकरीचे नियमन आणि शर्ती) अधिनियम, 1996 अंतर्गत आस्थापनांची नोंदणी.
12. मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 अंतर्गत नोंदणी
13. कारखाने अधिनियम 1948 च्या महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 दुय्यम परवाना देणे/ परवाना दुरूस्ती करणे.
14. कारखाने अधिनियम 1948 च्या महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 अन्वये नकाशे मंजूर करणे.
15. बाष्पके व मितोपायोजाकांची नोंदणी
16. बाष्पके व मितोपायोजाकांच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण
17. बाष्पके निर्मात्यांना मान्यता
18. बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
19. बाष्पके / मितीपयोजके उभारणीची मान्यता
20. बाष्पके / मितीपयोजके उभारणीच्या मान्यतेचे नुतनीकरण
21. मितीपयोजके निर्मात्यांना मान्यता
22. मितीपयोजके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
23. प्रेशर व्हेसल निर्मात्यांना मान्यता
24. प्रेशर व्हेसल निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
25. प्रेशर पार्टस निर्मात्यांना मान्यता
26. प्रेशर पार्टस निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
27. हिट एक्सचेंजर निर्मात्यांना मान्यता
28. हिट एक्सचेंजर निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
29. स्मॉल इंडस्ट्रीएल बाष्पके निर्मात्यांना मान्यता
30. स्मॉल इंडस्ट्रीएल बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
31. बाष्पके व मितीपयोजके दुरुस्तीकारांना मान्यता
32. बाष्पके व मितीपयोजके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
33. पाईप फॅब्रीकेटर म्हणून मान्यता
34. पाईप फॅब्रीकेटर म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
35. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत आस्थापनांना नोंदणी प्रमाणपत्र
36. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रातील सुधारणा
37. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या भरतीसाठी कंत्राटदारास अनुज्ञाप्ती देणे
38. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या भरतीसाठी मध्यस्थी (एजंट) कंत्राटदारास अनुज्ञाप्ती देणे
39. आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या रोजगारासाठी कंत्राटदारांस अनुज्ञाप्ती देणे
40. आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगार व सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत कंत्राटदारास अनुज्ञाप्तीचे नूतनीकरण करणे.