हॉटेल परवाना
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
1.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड
2.पत्त्याचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति/ आधार कार्ड/ वीज देयक / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / मालमत्ता करपावती / रहिवास प्रमाणपत्र
प्रस्तावित आवाराचा नकाशा,परिसरापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांचे जाळे दर्शविणारा आराखडा, जवळचे प्रसिद्ध ठिकाण आणि जवळच्या संरक्षित कामांपासून सुरक्षित अंतर
3.जमीन मालकीहक्काचा पुरावा
7/12 / अर्जदाराच्या नावे जमीन नोंदणी / जमीनीची पतदारी दर्शविणारे प्रमाणपत्र/ महानगरपालिका नोंदवहीची छायाप्रत
मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र.
– महानगरपालिकेने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
– पोलीस स्टेशनने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
– बिगर कृषक प्रमाणपत्र.
– जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र.
– पार्किंग सुविधेसह व्यावसायिक परवाना
– पाणी उपयुक्तता कसोटी प्रमाणपत्र.
– स्वच्छता प्रमाणपत्र
– अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
– प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र
– अग्निशमन विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र. (अग्निशमन कार्यालय)
– विद्युत विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
– शुल्क भरणेचे चलान
– इमारत बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र
– राष्ट्रीय महामार्गाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
4.लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदार जमीन मालक नसल्यास जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-