सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
1. अपंगाना ओळखपत्र देणे
2. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
3. परदेशी शिष्यवृत्ती
4. शासकीय वसतिगृह प्रवेश
5. देशांतर्गत शिष्यवृत्ती
6. निवासी शाळा प्रवेश
7. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचारात बळी पडलेल्या सदस्यांना अर्थसहाय्य
8. अपंग विध्यार्थ्यांना शासकीय/ शासन मान्य अनुदानित अपंग शाळेत/ कर्मशाळेत प्रवेश देणे
9. संजय गांधी निराधार योजना/ श्रावणबाळ पेंशन योजनेअंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे
10. अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/ कर्मशाळा /मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे