पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग – पुराभिलेख संचालनालय
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग – पुराभिलेख संचालनालय
- जतन केलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या अभिलेखाच्या प्रमाणित प्रती पुरविणे
- देशी व विदेशी संशोधकांना/ नागरिकांना संशोधनासाठी परवानगी देणे
- स्कॅन केलेल्या अभिलेखाची सीडी पुरविणे
- जतन केलेल्या अभिलेखाची झेरॉक्स प्रत पुरविणे
- संशोधनासाठी जतन केलेले अभिलेख पुरविणे
- संशोधकांना व नागरिकांना संचालानालायाच्या विविध कार्याकामांची माहिती पुरविणे
- संशोधकांना व नागरिकांना संचालानालायाच्या कामकाज पद्धतीबद्दल माहिती देणे