केबल ऑपरेटर अनुज्ञप्ती नूतनीकरण
केबल परवाना नूतनीकरणासाठी अर्ज
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
1.अर्जदाराचे छायाचित्र
2.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
1.अर्जदाराचे छायाचित्र
2.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड
3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड
मूळ परवाना नोंदणी प्रमाणपत्र
कलम ४ (२) (ब) खाली दिलेली मूळ परवानगी
जोडणी संख्येबाबतचे रु. १०० च्या मुद्रांकनावर प्रतिज्ञापत्र
तहसीलदार/करमणूक शुल्क निरीक्षक यांचे अहवाल
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-