admin
AAPLESARKAR, INDEX, कृषी
- बियाणे विक्री परवाना (राज्यस्तर)
- खत निर्मिती/ विक्री प्रमाणपत्र देणे (राज्यस्तर)
- किटकनाशके उत्पादन /विक्री परवाना (राज्यस्तर)
- लागवड साहित्य आयात करण्याकरीता उत्पादकता प्रमाणपत्र देणे
- विक्री योग्य फळांच्या कलमे/रोपे विक्रीस परवाना देणे
- पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर / पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत
- पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर / पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत
- डूयप्लीकेट पी. पी . सी – तात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्राची नक्कल प्रत
- कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत (२ वर्ष मराठी माध्यम )
- कृषी तांत्रिक पदविका मार्कशीटची नक्कल प्रत (२ वर्ष मराठी माध्यम )
- माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राची नक्कल प्रत
- स्थलांतर प्रमाणपत्राची नक्कल प्रत
- कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( ३ वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)
- कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( ३ वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)
- कृषी उत्पादनातील उर्वरित अंश तपासणी
- लागवड साहित्य आयात करण्याकरिता उत्पादकता प्रमाणपत्र देणे
- निर्यातक्षम द्राक्ष बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठी ‘अपेडा ‘च्या ‘ग्रेपनेट ‘ प्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
- निर्यातक्षम आंबा बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठी ‘अपेडा ‘च्या ‘मँगोनेट’ प्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
- निर्यातक्षम डाळिंब बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठी ‘अपेडा ‘च्या ‘अनारनेट ‘ प्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
- निर्यातक्षम डाळिंब बागांना युरोपियन देशांना निर्यातीसाठी ‘अपेडा ‘च्या ‘वेगनेट ‘ प्रणाली अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे