भूमि अभिलेख विभाग
2. नक्कल पुरविने – मिळकत पत्रिका मुबंई उपनगर जिल्हा ,क्षेत्र पडताळणी करून
3. नक्कल पुरविणे – भूमापन अभिलेख
4. नक्कल पुरविणे – अपिल निर्णय
5. मोजणी प्रकरणे -अतितातडी
6. मोजणी प्रकरणे -तातडी
7. मोजणी प्रकरणे – साधी
8. मोजणी प्रकरणे -मोजणी नकाशा “क” प्रत पुरविणे
9. आकारफोड पत्रक तयार करणे
10.कमी जास्त पत्रक तयार करणे (बिनशेती मोजणी)
11. फेरफार नोंदी – विवादग्रस्त नसल्यास
12.फेरफार नोंदी – विवादग्रस्त
13.फेरफार नोंदी -दुवा तुटलेली असल्यास
14.फेरफार नोंदी – भूसंपादन
15.मिळकत पत्रिकेची पोट विभागणी करणे (क्षेत्र तफावत असल्यास )
16.मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करणे (क्षेत्र तफावत नसल्यास)
17.शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे मिळकत पत्रिका तयार करणे (क्षेत्रात फरक नसल्यास )
18.शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे मिळकत पत्रिका तयार करणे (क्षेत्रात फरक असल्यास फेर अंतिम आदेशानुसार )
19.7/12 उतारा
20.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ(1) (अ) ,विनिश्चिती प्रमाणपत्र देणे
21.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ (1) (ब) ,ना-हरकत प्रमाणपत्र देणे
22.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ अन्व्ये संबंधित व्यक्तिला विहित नमुन्यामध्ये सनद देणे
23.उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलाम 44 (अ) च्या तरतुदीनुसार परस्पर औद्योगिक वापर सुरु करणे शक्य व्हावे ,त्या करीत आवश्यक अधिकृत माहिती उपलब्ध करून देणे